अर्थ : एखाद्या अधिकार इत्यादीच्या प्राप्तीसाठी किंवा गोष्ट इत्यादी टिकवून ठेवण्यासाठी लागून राहणे.
उदाहरणे :
तो मानवाधिकारासाठी लढत आहे.
समानार्थी : लढणे
लढा देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ladhaa dene samanarthi shabd in Marathi.